2025 26 अर्ज नूतनीकरण बाबत
Read Full Article
Swadhar Yojana - Parbhani District
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना - Parbhani District
Username हारवले असल्यास https://hmas.mahait.org/forgot-username या लिंक वरून पुन्हा मिळवता येईल
पासवर्ड हारवले असल्यास https://hmas.mahait.org/forgot-password या लिंक वरून रिसेट करता येईल.
यापूर्वी नोंदणी केली नसल्यास https://hmas.mahait.org/Registration या लिंक वरून विद्यार्थी/अर्जदार नोंदणी करता येईल.
ज्या विद्यार्थ्यांनी 2025-26 मध्ये स्वाधार योजनेचे अर्ज भरलेले आहेत त्यांनी https://hmas.mahait.org/ या पोर्टलवर लॉगीन करून अर्ज सद्यस्थिती पहावी
अर्ज त्रुटीत आला असेल तर तपासणी रिमार्कनुसार अर्ज दुरूस्त करावा तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज Resubmit करावा. (त्रुटीत आलेल अर्ज त्रुटी पूर्तता न करता सादर केल्यास किंवा विहीत वेळेत सादर न केल्यास अर्ज अपात्र झाल्यास सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल).
अर्ज पात्र झाल्यावर https://hmas.mahait.org/ लॉगीन करून बँक खाते तपशील भरणे अनिवार्य आहे.
सर्व पात्र विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org येथे नोंदणी करून 'New 2025-26' निवडून अर्ज भरावा.
पात्रतेसाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे. सक्षम अधिकाऱ्याचे सन २०२४-२५ चे प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य.
लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार-सलग्न (Aadhar Seeded) असणे अनिवार्य आहे.
मागील वर्षात किमान ५०% गुण (किंवा समतुल्य ग्रेडेशन) अनिवार्य. तसेच योजनेचा लाभ चालू ठेवण्यासाठी ७५% महाविद्यालयीन उपस्थिती आवश्यक.
ज्यांचा निकाल उशीरा लागला आहे, अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशानंतर एक महिन्याच्या आत स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येईल.